विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ७ वर्षात देशात १५००० चौरस किलोमीटर वन संपत्ती वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी दिली. २०३० च्या पॅरिस करारानुसार झाडे आणि जमीन तयार करुन भारत अडीच अब्ज टन कार्बन साफ करण्याचे लक्ष्य पूर्ण करेल, असा दावाही प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. वन महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. the reign of Prime Minister Narendra Modi 15,000 sq. Km
- पारिजात वृक्षाचे रोपण करून वन महोत्सव सुरु
- वृक्षलागवडीस पोषक ,झाडे लावण्याचे आवाहन
- वृक्षलागवडीबरोबर तीन महिने संगोपन आवश्यक
- सर्व प्रशासनाकडून मदत मिळाल्याने जंगल वाढले
- पारंपरिक झाडांबरोबर फर्निचर उपयुक्त झाडे लावावी
- १४० कोटी जनतेची साथ मिळाल्यास कायापालट