पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा मंदिरात स्वातंत्र्यदिनानिमित्त फुलाच्या माध्यमातून आकर्षक तिरंग्याची आरास करून मंदिर सजविण्यात आले आहे. The magnificence Rangoli of Niraj Chopra
याबरोबरच ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्राची आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून नीरजचे अभिनंदन देखील करण्यात आलं आहे.
- ऑलिंपिकवीर निरज चोप्राची भव्य रांगोळी
- रांगोळीच्या माध्यमातून नीरजचे अभिनंदन
- खंडोबा मंदिरात फुलातून तिरंग्याची आरास