वृत्तसंस्था
पुणे: शेतकऱ्यांच्या आडवे येणाऱ्याला मी तुडविल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.The horizontal of the farmers Will trample on those who come
ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीचा भाग आहे. प्रत्येक घटक पक्षांना सोबत चर्चा झाली पाहिजे. साखर कारखानदारी मुळ महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड निर्माण होते. प्रचंड अशी संपत्ती सुद्धा कमावता येते. त्यामुळे अनेक ठिकाणी घराणेशाही निर्माण झाली आहे.
२०१९ च्या धर्तीवर मदत द्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. तो शब्द त्यांनी पाळला नाही
शेतकर्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी तयार झाली..जर शेतकर्यांनाचे प्रश्न सुटत नसतील तर मी या सरकारवर का समाधानी असाव. मी स्वतंत्र पाणाने शेतकर्यां साठी करणार आहे. शेतकर्यांच्या आडवा जो जो येईल त्याला मी तुडवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
– शेतकर्यांच्या आडवा येणाऱ्यांना तुडवणार
– साखर कारखानदारीवर राजकारण चालतय
– प्रचंड अशी संपत्ती सुद्धा कमावली जात आहे
– घराणेशाही निर्माण झाल्याचीही खंत
– २०१९ नुसार पूरग्रस्तांना मदत देण्याचे वचनभंग
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका