• Download App
    उच्चशिक्षित मुलाने चक्क वडिलांना ठेवले वृद्धाश्रमात The highly educated Man Put His father in an old age home; He and his wife lost the job in Corona and got in economic Crises

    उच्चशिक्षित मुलाने चक्क वडिलांना ठेवले वृद्धाश्रमात; कोरोनामध्ये नोकरी गेल्याचा आर्थिक फटका

    प्रतिनिधी

    पिंपरी चिंचवड : कोरोनाचा फटका प्रत्येकाला बसला आहे. यातच पिंपरी चिंचवडमधील एका उच्चशिक्षित मुलाने आणि त्याच्या पत्नीने आजारी असलेल्या मुलाच्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले. या दांपत्याने आथिंक संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे मान्य केले. The highly educated Man Put His father in an old age home; He and his wife lost the job in Corona and got in economic Crises

    मूळचे कर्नाटकमधील हे दांपत्य पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. या दांपत्याला कोरोना काळात नोकरी गमवावी लागली. या नंतर मुलाची परिस्थिती पाहून वडिलानी वृद्धाश्रमात जाण्याच्या हट्ट धरला. या बाबीला प्रथम मुलगा तयारच नव्हता. परंतु काळजावर दगड ठेवून मला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय माझ्या मुलाने घेतल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

    • – उच्चशिक्षित दांपत्याने वडिलांना ठेवले वृद्धाश्रमात
    • – पिंपरी – चिंचवडमधील धक्कादायक घटना
    • – आजारी वडिलांना सांभाळणे झाले कठीण
    • – मुलाच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा सुद्धा वृद्धाश्रमात जाण्याचा हट्ट
    • – काळजावर दगड ठेवून त्यांना दाखल केले वृद्धाश्रमात

    The highly educated Man Put His father in an old age home; He and his wife lost the job in Corona and got in economic Crises

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!