• Download App
    "सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली" ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल"The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times"; Sadabhau Khot attacks Thackeray government

    “सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली” ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.”The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.



    सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की , या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत देत आहे की, विजेची बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

    “The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस