वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात हिंसाचार करणाऱ्यांनी आपले भविष्य अंधारात जाईल, असे वागू नये, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिला असून जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
आपलं भविष्य अंधारात जाईल असं वागू नका, राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखा, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. कायदा राखण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पडू नये, असे त्यांनी सांगितले.
– भविष्य अंधारामध्ये जाईल, असे वागू नका
– राज्यात हिंसाचार करणाऱ्यांना इशारा
– राज्यातील शांतता आणि सौहार्द कायम राखा
– जनतेला शांततेचं केले आवाहन
– पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पडू नये
The future should not be dark