• Download App
    माशाला चक्क माणसासारखे दात ; पाकू मासा The fish has teeth like a man

    माशाला चक्क माणसासारखे दात ; पाकू मासा

    विशेष प्रतिनिधी

    माणसासारखे दात असलेला एक मासा हा मानवासाठी अधिक धोकादायक मानला जातो. अमेझॉन खोऱ्यात असलेल्या पिरान्हा जातकुळीतील हा मासा पाकू (Paku Fish) या नावाने ओळखला जातो. त्याचे दात अगदी माणसा सारखे आहेत. The fish has teeth like a man

    •  माशाला माणसाचा जबडा बसविल्यासारखे वाटते
    •  त्याच्या तोंडात चक्क माणसासारखे दात असतात
    • लहान लहान आकाराचे पांढऱ्या रंगाचे दात
    • मासा शार्क, व्हेल माशांइतकाच भयंकर आहे
    •  दिसायला विचित्र असणारा व धोकादायकही
    • बॉल कटर, नट क्रॅकरही, अशी त्याची नावे आहेत
    • काळ्या, लाल रंगाचा हा मासा असतो.
    •  अॅमेझॉन नदीत, दक्षिण अमेरिकेसह ब्राझील, स्कँडेनेव्हीया, पॅरीस, ओशिनियतही हा आढळतो
    • जेथे आढळतो तिथं पोहण्यास मनाई

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…