विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : एक आगळीवेगळी कल्पना घेऊन स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करत…द फोकस इंडियाने तिच्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणजेच ‘दुर्गा सन्मान’पुरस्कार..हा दुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.हा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.The first ‘Durga Sanman’ award ceremony was held in Thattamat on behalf of The Focus India
द फोकस इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, ख्यातनाम वकील कल्पलता पाटील- भारवाडकर आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंटच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
औरंगाबादेतील अँबॅसिडर अजंठा हॉटेलमध्ये (रविवार) दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला. समारंभात प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते वरील तीनही महनीय व्यक्तींना ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे प्रशांत दामले यासह तिन्ही पुरस्कार विजेत्या दुर्गा यांनी मत मांडले…त्यानंतर मंचावर बोलण्यासाठी आलेले प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.
The first ‘Durga Sanman’ award ceremony was held in Thattamat on behalf of The Focus India
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल