• Download App
    बैल जखमी झाले; त्यांचा काय दोष ; बैलगाडी मोडली; पोलिसात तक्रार The bull was injured; What's wrong with them

    बैल जखमी झाले; त्यांचा काय दोष ; बैलगाडी मोडली; पोलिसात तक्रार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात प्राणी संघटनेनेने अंटॉपहिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. The bull was injured; What’s wrong with them

    केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध करताना भाई जगताप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बैलगाडी मोडून खाली पडले होते. तेव्हा बैलगाडीच्या जोडलेले दोन बैल जखमी झाले. भले आंदोलन तुमचे होते. पण, बैलांचा त्यात काय दोष, मुक्या प्राणी जखमी झाले, याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न करत प्राणी संघटनेनेने अंटॉपहिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    •  जीव दया एनिमल वेल्फेअर ऑर्गनायझेशनची तक्रार
    •  बैलगाडीवर भाई जगताप व कार्यकर्ते चढले
    •  आंदोलनावेळी वजनाने बैलगाडी कोसळली
    •  काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांचा भार सोसला नाही
    •  बैलगाडी मोडून सर्वजण खाली पडले
    •  दोन बैलांना इजा झाली
    •  प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…