विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ठाकरे- पवार सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर या प्रमाणे आहे. या सरकारचे ४० घोटाळे बाहेर काढणार असून ठाण्याचे नेते प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड यांचे घोटाळे बाहेर आल्याचा दावा, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.ठाकरे- पवार सरकारचे ४० घोटाळे बाहेर काढणार ; किरीट सोमय्या यांचा जोरदार इशाराThackeray-Pawar governments 40 scams will be brought out : Kirit Somayya
- प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड यांचे घोटाळे
- सरनाईक यांच्या विंहंग गार्डन इमारतीचे ५ मजले बेकायदा
- नगर विकास मंत्रालयाकडून कारवाईचे निर्देश
- जितेंद्र आव्हाड यांची चौकशी सुरू आहे
- म्हाडामध्ये वाझे प्रकरण सुरू झाले आहे
- घोटाळ्यांची माहिती कोण देतो, हे महत्वाचे नाही
- ठाकरे सरकार मध्ये आता इंटर मॅटर सुरू
- सुनील तटकरे- अनंत गीते वादाला फोडणी
- अनिल परब, रामदास कदम यांच्यात तू तू मैं मैं
- शिवसेनेने नाटके बंद करून लूट थांबवावी
- सर्व घोटाळेबाज तुरुंगात जाणार आहेत
- बुधवारी जरेंडेश्वर कारखाना दौऱ्यावर जाणार
- नंतर दुपारी १ वाजता बारामतीला रवाना
- घोटाळेबाजांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
Thackeray-Pawar governments 40 scams will be brought out : Kirit Somayya
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला