• Download App
    ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही भाजप नेते किरीट सोमय्या यांचा प्रहार Thackeray government Dadagiri will not work : kirit somayya

    WATCH : ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही भाजप नेते किरीट सोमय्या यांचा प्रहार

    वृत्तसंस्था

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने १२ भाजप खासदारांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही, हे स्पष्ट झाल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

    •  ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही
    •  भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा प्रहार
    •  गृहमंत्री वसुली प्रकरणात उघड पडले
    •  ठाकरे सरकार वसुली प्रकरणात अडकले

    Thackeray government Dadagiri will not work : kirit somayya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!