• Download App
    तुळजाभवानीचे मंदिर मनमोहक फुलांनी नटले पुण्यातील भाविकाची सजावट सेवाTemple of Tulja Bhavani Decoreted with Nice flowers

    तुळजाभवानीचे मंदिर मनमोहक फुलांनी नटले पुण्यातील भाविकाची सजावट सेवा

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज प्रारंभ झाला. रांजणगाव पुणे येथील भाविकाने स्वखर्चाने साडेतीन हजार किलो फुल व फळांचा वापर करून मंदिर व गाभारा सजवला आहे.Temple of Tulja Bhavani Decoreted with Nice flowers

    महाद्वारावर साडेतीन शक्तीपिठाची व छ्त्रपतींची प्रतिकृती साकारली असून फुलाने गाभारा सजवल्याने भवानी मातेचे रूप आणखीनच सुंदर दिसत आहे.

    – तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

     -तुळजाभवानीचे मंदिर मनमोहक फुलांनी नटले

    – राज्यातील- परराज्यातील फळे, फुलांचा वापर

    – साडेतीन हजार किलो फुल व फळांची सजावट

    – रांजणगाव पुणे येथील भाविकाची स्वखर्चाने सेवा

    Temple of Tulja Bhavani Decoreted with Nice flowers

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!

    दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!