• Download App
    सुनील गावस्करांनी नासिर हुसेन यांची बोलती केली बंद, भारतीय संघावर केली होती टीका, काय घडलं? वाचा सविस्तर...Sunil Gavaskar Louds at Nasir Hussain, commented on the Indian team read exactly what Sunil Gavaskar said

    सुनील गावस्करांनी नासिर हुसेन यांची बोलती केली बंद, भारतीय संघावर केली होती टीका, काय घडलं? वाचा सविस्तर…

    भारताचे माजी कर्णधार गावस्कर यांनी ‘ऑन-एअर’ हुसेन यांना विचारले की, ‘तुम्ही म्हणालात की, या भारतीय संघावर प्रेशर आणता येत नाही, मागील पिढीच्या संघाबाबत हे जमत होते. आधीच्या पिढीबद्दल बोलत आहात तर कोणती पिढी हे सांगाल का? आणि दबावात आणण्याचा खरा अर्थ काय आहे?’Sunil Gavaskar Louds at Nasir Hussain, commented on the Indian team read exactly what Sunil Gavaskar said


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी बुधवारी इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, भारताचे पूर्वीचे क्रिकेट संघावर सध्याच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघापेक्षा मैदानावर दादागिरी करणे सोपे होते.

    टेस्टमध्ये सर्वात आधी 10,000 धावा करणाऱ्या गावस्कर यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा इंग्लंडचा दौरा केला (1971, 1974, 1979, 1982, 1986). ते म्हणाले की, त्यांच्या पिढीतील क्रिकेटपटूंना “दबावात आणता येत होते” असे म्हटल्यास त्यांना राग येणारच.



    इंग्लंडच्या माजी कर्णधाराने यूकेच्या वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखावरून गावस्कर आणि हुसेन ‘सोनी’वर ‘ऑन-एयर’ आमनेसामने आले. यामध्ये नासिरने लिहिले आहे की, पूर्वीचे भारतीय संघ या वर्तमान संघाच्या तुलनेत मजबूत नव्हते. त्यांनी सध्याच्या मालिकेत इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

    भारताचे माजी कर्णधार गावस्कर यांनी ‘ऑन-एअर’ हुसेन यांना विचारले की, ‘तुम्ही म्हणालात की, या भारतीय संघावर प्रेशर आणता येत नाही, तर मागील पिढीचे संघांबाबत हे होऊ शकले असते. आधीच्या पिढीबद्दल बोलताना तुम्ही सांगाल का कोणती पिढी? आणि दबावात आणण्याचा खरा अर्थ काय आहे?’

    Sunil Gavaskar Louds at Nasir Hussain, commented on the Indian team read exactly what Sunil Gavaskar said

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!