• Download App
    सुजय विखे पाटलांनी आणले खाजगी विमानातून तब्बल दहा हजार रेमडेसिवीर Sujay Vikhe Patil brought tens of thousands of remediaries from a private plane

    Watch : सुजय विखे पाटलांनी आणले खाजगी विमानातून तब्बल दहा हजार रेमडेसिवीर

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर: महाराष्ट्रातील ठाकरे -पवार सरकार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी केंद्राच्या नावाने बोटे मोडत असतानाच नगरचे भाजपचे युवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चक्क गनिमी कावा करत १० हजार रेमडीसिवीर इंजेक्शन आणले आणि विविध रुग्णालयांना वाटले सुदधा. Sujay Vikhe Patil brought tens of thousands of remediaries from a private plane

    ही इंजेक्शन्स कोठून उपलब्ध केली, हे विखे पाटील यांनी स्पष्ट केले नाही; पण ती त्यांनी थेट प्रायव्हेट जेटमधून आणून नगरकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. एकीकडे नगरकरांसाठीचा साठा व सुविधा कोल्हापूरकडे वळवीत असल्याचा आरोप होत असताना विखे-पाटील यांनी मात्र बाजी मारली आहे.

     

    Related posts

    भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन वाढीसाठी टाटांचा पुढाकार; अन्य भारतीय कंपन्यांनाही सहकार्याचा पुढे हात!!

    Sharad Pawar महाराष्ट्राचा “नेपाळ” करणे पवारांसारख्या घराणेशाही चालाविणाऱ्या नेत्यांना परवडेल का??

    Sharad Pawar “साहेबांचा पक्ष” ही प्रतिमा पुसण्याचा शरद पवारांच्या भाषणातून प्रयत्न; पठाडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न!!