• Download App
    अहमदनगरच्या महापौर निवडणुकीनंतर शिवसैनिकांचा राडा; मारहाणीचा आरोप ; शिवसैनिकांत हाणामारी Shiv Sainiks after Ahmednagar mayoral election; Allegation of assault

    WATCH : अहमदनगरच्या महापौर निवडणुकीनंतर शिवसैनिकांचा राडा; मारहाणीचा आरोप ; शिवसैनिकांत हाणामारी

    विशेष प्रतिनिधी 

    अहमदनगर : अहमदनगरमध्ये आज महापौर निवडणूक पार पडली आहे. पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांना देखील धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. नगरसेविकेचा पती निलेश भांगरे याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. पण शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचा खुलासा केला आहे.

    -निलेश भांगरे यांना मारहाण झाल्याचा आरोप

    – अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांच्यावर ठपका

    – दोघांनाच्याही पत्नी या पूर्वी महापौर होत्या.

    – जातीवरून शिव्या देऊन मारहाण केल्याचा आरोप

    – शिंदे आणि कदम यांनी दारू पाजली

    – बोलणं सुरू असताना वाद झाला होता.

     

    Related posts

    Praful Patel राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड, कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल कायम; विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून बळकट!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड; त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान!!

    शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत करावे लागतेय लॉबिंग आणि FIR दाखल करण्यासाठी बारामतीत वकिलांच्या फौजेसह करावे लागतेय शक्तिप्रदर्शन!!