विशेष प्रतिनिधी
सातारा :– ऐतिहासिक सातारा शहराची आधुनिक ओळख व्हावी आणि त्याला ऐतिहासिक साज असावा या संकल्पनेतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी सेल्फी
पॉईन्ट उभारला आहे. या सेल्फी पॉईन्टचे वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
– साताऱ्यात सेल्फी पॉईन्टची सुरुवात
– वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण
– ऐतिहासिक शहराची आधुनिक ओळख
– सेल्फीला ऐतिहासिक साज मिळणार