• Download App
    Sadhguru Jaggi Vasudev :सद्गुरूंची लंडन ते भारत बाईक राईड ! वसुंधरेसाठी ३० हजार किलोमीटर १०० दिवस अन् ३२ देश... Sadhguru Jaggi Vasudev: Sadhguru's London to India Bike Ride! 30,000 kilometers 100 days for the planet and 32 countries ...

    Sadhguru Jaggi Vasudev :सद्गुरूंची लंडन ते भारत बाईक राईड ! वसुंधरेसाठी ३० हजार किलोमीटर १०० दिवस अन् ३२ देश…

    आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, ज्यांना सद्गुरु म्हणूनही ओळखले जाते, पृथ्वीला वाचवण्यासाठी लंडन ते भारत असा 30,000 किमी लांबीचा मोटरसायकल प्रवास एकटे करणार आहेत. save soil माती वाचवा या चळवळीचे नेतृत्व सद्गुरू करत आहेत.


    सद्गुरुंना डुकाटी, होंडा व्हीएफआर, बीएमडब्ल्यू, आरएसजी -1200 एस आणि इतर डर्ट मोटरसायकल चालवणे आवडते.


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : भारताचे बाईकप्रेमी आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव (ज्यांना सद्गुरु म्हणूनही ओळखले जाते) हे एक मोटरसायकलस्वार आहेत ज्यांनी आपली बाईकची क्रेझ जोपासत जगभरात अनेक रोड ट्रिपस् केल्या आहेत.

    इशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव पृथ्वी (Earth) वाचविण्यासाठी महत्वाची यात्रा करणार आहेत. ते लंडन ते भारत अशी ३० हजार किलोमीटरची बाईक (Bike) यात्रा करणार आहेत, सद्गुरू सेव्ह सॉईल आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ही यात्रा १०० दिवस चालणार असून लंडन ते भारत दरम्यान ते ३२ देशांना भेट देणार आहेत. त्याची सुरूवात २१ मार्चला लंडनपासून होणार आहे. यात्रेदरम्यान बाईकचे सारथ्य ते स्वत: करणार आहेत.
    Sadhguru Jaggi Vasudev: Sadhguru’s London to India Bike Ride! 30,000 kilometers 100 days for the planet and 32 countries …

    मातीसंदर्भात काम करणाऱ्या जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी काम केले जाते. सर्व देशातील नेत्यांना आपल्या भागातील शेतात योग्य मातीचा वापर करून मातीचा जैविक स्त्रोत वाढविण्याची योग्य दिशा देण्याबरोबरच राष्ट्रीय निती आणि कार्य करण्यासाठी आंदोलनद्वारे पाठिंबा देण्यात येतो.

    https://www.instagram.com/reel/CamVSYtFgGt/?utm_source=ig_web_button_share_sheet

    त्यामुळे निती परिवर्तनाला गती देण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव स्वत: दुचाकी चालवत लंडन-भारत यात्रेदरम्यान ३० हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहेत. यादरम्यान ते जगभरातील नेते आणि नागरिकांना भेटणार आहेत.

    एक छायाचित्र देखील समोर आले आहे. ज्यामध्ये क्लासिक लीजेंड्सचे दोन्ही सह-संस्थापक – अनुपम थरेजा आणि आशिष जोशी त्यांना येझदी जॅकेट देताना दिसले. सद्गुरू जग्गी वासुदेव हे म्हैसूर, कारतालचे आहेत आणि ऑटोमोबाईल्सचे शौकीन आहेत. जावा मोटारसायकल येथे बनवल्या जातात. सद्गुरूंकडे क्लासिक जावा आणि येझदी आहे .

    Sadhguru Jaggi Vasudev: Sadhguru’s London to India Bike Ride! 30,000 kilometers 100 days for the planet and 32 countries …

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य