• Download App
    RRR Teaser Out : पुन्हा एकदा युद्धाचा थरार! अॅक्शन-इमोशनचा डबल डोस, बहुप्रतिक्षित RRR चा टीझर रिलीज RRR Teaser Out

    RRR Teaser Out : खतरनाक-युद्धाचा थरार ! ॲक्शन-इमोशनचा डबल डोस; RRR टीझर रिलीज

    • अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) स्टारर चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिराम’ (RRR) चा दमदार टीझर (Teaser) रिलीज झाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) स्टारर चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिराम’ (RRR) चा दमदार टीझर (Teaser) रिलीज झाला आहे. हा 2022 चा सर्वात मोठा चित्रपट म्हटले जात आहे.RRR Teaser Out

    टीझरमध्ये अॅक्शन आणि इमोशनची जबरदस्त झलक दिसतेय. रिलीज होताच टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)हे पहिल्यांदाच एका साऊथ चित्रपटात दिसणार आहे.

    बाहुबली सीरीजमधून दिग्दर्शनाच्या कौशल्याने संपूर्ण जगाला चकित कराणारे एस.एस.राजामौली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक दृश्य पाहण्यासारखे आहे. ‘RRR’ पुढील वर्षी मकर संक्रांतीला प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्ट, अजय देवगण, ऑलिव्हिया मॉरिस, समुथिरकानी, रे स्टीव्हनसन आणि अॅलिसन डूडी यांसारखे अनेक स्टार्स या चित्रपटाचा भाग आहेत. ‘RRR’ ही तेलुगू भाषेतील पीरियड अॅक्शन ड्रामा फिल्म आहे.

     

    RRR Teaser Out

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार