• Download App
    भारत-पाकिस्तानच्या अटारी वाघा सीमेवर रिट्रीट सोहळ्याला आजपासून सुरुवात; कोरोना संकटामुळे गेली दीड वर्षे कार्यक्रम होता बंद Retreat ceremony at Indo-Pakistan Attari Wagah border starts from today; The event was closed for the last year and a half due to the Corona crisis

    भारत-पाकिस्तानच्या अटारी वाघा सीमेवर रिट्रीट सोहळ्याला आजपासून सुरुवात; कोरोना संकटामुळे गेली दीड वर्षे कार्यक्रम होता बंद

    वृत्तसंस्था

    वाघा: लाखो पर्यटकांचे आकर्षण असणारा भारत-पाकिस्तानच्या अटारी-वाघा सीमेवरचा रिट्रीट सोहळा आज पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या सोहळ्यातून भारतीय जवानांचा जोश पर्यटकांना पाहता येणार आहे. Retreat ceremony at Indo-Pakistan Attari Wagah border starts from today; The event was closed for the last year and a half due to the Corona crisis

    केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ ३०० पर्यटकांना रिट्रीट सोहळा पाहण्याची मुभा दिली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पाससाठी अर्ज करावा लागणार आहे.
    कोरोनाचे संकट निर्माण आल्यामुळे २० मार्च २०२० पासून हा सोहळा बंद करण्यात आला होता. तसेच पर्यटकांना वाघा सीमेवर जाण्यास बंदी घातली होती. आता सोहळा पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. पास घेण्यासाठी सीमा सूरक्षा दल अर्थात बीएसएफकडे अर्ज करावा लागणार आहे.

    •  अटारी वाघा सीमेवर आलेल्या पर्यटकांचे चेहरे फुलले
    •  बीएसएफ जवांनाचा जोश त्यांना पुन्हा पाहता येणार
    •  २० मार्च २०२० पासून हा सोहळा होता बंद
    •  रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी ३०० जणांना मुभा
    •  भविष्यातही पास काढूनच तो पाहता येणार

    Retreat ceremony at Indo-Pakistan Attari Wagah border starts from today; The event was closed for the last year and a half due to the Corona crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…