• Download App
    कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे हाऊसफुल ; रेल्वे तिकीट बुक Railway full to Konkan

    कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे हाऊसफुल ; रेल्वे तिकीट बुक

    विशेष प्रतिनिधी

    गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे अनेकांना जाता आले नाही. त्यामुळे अनेकांनी यंदा गणेशोत्सव सुरु होण्याआधीच गावाकडे विशेष म्हणजे कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षित केलं आहे. चार महिन्यांपूर्वीच कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं तिकीट बुक केले आहे. Railway full to Konkan

    • गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच आरक्षण फुल्ल
    • चार महिने अगोदरच तिकीट अनेकांनी केले बुक
    • या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे
    • 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान बहुतांश रेल्वे फुल्ल
    • 14 सप्टेंबरनंतर मुंबईच्या गाड्यांचं आरक्षणही
    • कोरोनाचे संकट असतानाही रेल्वे तिकीट बुक

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…