• Download App
    भंगारवाल्याकडून हेलिकॉप्टर खरेदी ; हेलिकॉप्टरचे करणार काय ? Purchase of helicopter from Bhangarwala

    भंगारवाल्याकडून हेलिकॉप्टर खरेदी ; हेलिकॉप्टरचे करणार काय ?

    विशेष प्रतिनिधी

    पंजाबमध्ये भंगारवाल्याने चक्क ६ हेलिकॉप्टर खरेदी केली आहेत. ही भारतीय सेनेतून बाद झालेली हेलिकॉप्टर आहेत. ही हेलिकॉप्टर बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली होती. Purchase of helicopter from Bhangarwala

    • – भंगारचे उद्योगपती मिट्ठू राम अरोरा यांची खरेदी
    • – उत्तर प्रदेशच्या सहारनपूर एअरबेसमधून खरेदी
    • – ६ हेलिकॉप्टर्ससाठी मोजले ७२ लाख रूपये
    • – प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन आहे.
    • – एका लिलावातून हेलिकॉप्टरची खरेदी झाली
    • – त्या पैकी एक मुंबईच्या व्यक्तीने खरेदी केले
    • – दोन लुधियानाच्या हॉटेल मालकाकडून खरेदी
    • – तीन हेलिकॉप्टर घेऊन अरोरा मानसाला पोचले
    • – ती लोकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहेत
    • – हेलिकॉप्टरसोबत फोटोसाठी लोकांची गर्दी

    Purchase of helicopter from Bhangarwala

     

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!