• Download App
    हॉटेल, रेस्टॉरंटना सर्व्हिस चार्ज सरसकट लादण्यास प्रतिबंध; केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देशProhibition of imposing service charge on hotels and restaurants

    हॉटेल, रेस्टॉरंटना सर्व्हिस चार्ज सरसकट लादण्यास प्रतिबंध; केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हॉटेल, रेस्टॉरंट यांना सर्व्हिस चार्ज ग्राहकांवर लादण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संदर्भातले निर्देश दिले असून हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये बिलात सर्व्हिस चार्ज असा उल्लेख परस्पर करता येणार नाही.Prohibition of imposing service charge on hotels and restaurants

    त्याचबरोबर तसे केल्यास ग्राहकाला त्याची पूर्वकल्पना द्यावी लागेल. तसेच संबंधित सर्व्हिस चार्ज ग्राहकावर लादता येणार नाही, असे ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

    इतकेच नव्हे तर हा सर्व्हिस चार्ज अन्य कुठल्याही टायटल खाली अथवा नावाने ग्राहकांकडून गोळा करता येणार नाही, असेही ग्राहक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

    Prohibition of imposing service charge on hotels and restaurants

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…