• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश दर्शनासाठी व्हर्च्युअल सुविधेचे कौतुक Prime Minister Narendra Modi appreciates Dagdusheth Halwai Ganpati Trust's virtual facility for Ganesh Darshan

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश दर्शनासाठी व्हर्च्युअल सुविधेचे कौतुक

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शनासाठी केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. Prime Minister Narendra Modi appreciates Dagdusheth Halwai Ganpati Trust’s virtual facility for Ganesh Darshan


    विशेष प्रतिनिधी

    पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शनासाठी केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.



    यंदा ट्रस्टने ऑगमेंटेड रिअलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टला पाठवले आहे.

    गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.

    Prime Minister Narendra Modi appreciates Dagdusheth Halwai Ganpati Trust’s virtual facility for Ganesh Darshan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??