विशेष प्रतिनिधी
कोरोनाच्या नियमांचा पालन; जैश चे ६ आणि लष्कर चे ५ दहशतवादी भारतात शिरण्याचा प्रयत्नांत; Preparations for August 15 are complete
१५ ऑगस्ट च्या दोन दिवस आधी आज लाल किल्ल्यावर फुल ड्रेस परेड करण्यात आली. या दरम्यान कोरुना नियमांचा पालन केले गेले, सोबतच आज सकाळी लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिसांच्या बैठकीत दिल्ली ते श्रीनगर हायअलर्ट घोषित करण्यात आलेला आहे.
त्यामुळे दिल्लीत लगतच्या सीमेवर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.