Thursday, 1 May 2025
  • Download App
    POWER OF UNITY : फेसबुकने हटवले होते आशुतोष राणांचे शिवतांडवं स्तोत्र ! भडकलेल्या हिंदूनी घेतले फैलावर ..फेसबुकने पोस्ट केली रिवाइव ...राणा म्हणाले ही एकीची ताकत POWER OF UNITY: Facebook had deleted Ashutosh Rana's Shivatandavam stotram! Outraged Hindus took to the spread..Facebook revived the post ... Rana said this is the strength of unity

    POWER OF UNITY : फेसबुकने हटवले होते आशुतोष राणांचे शिवतांडवं स्तोत्र ! भडकलेल्या हिंदूनी घेतले फैलावर ..फेसबुकने पोस्ट केली रिवाइव …राणा म्हणाले ही एकीची ताकत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आशुतोष राणा यांनी आपल्या आवाजात शिव तांडव स्तोत्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला होता.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रिलीझ झालेल्या या व्हिडिओला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले होते. मात्र फेसबुकला हे रुचले नाही.काही वेळाने फेसबुक कडून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला होता त्यानंतर सर्व हिंदूनी फेसबुकच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत फेसबुकला चांगलेच फैलावर घेतले होते .या सर्वांचा परिणाम म्हणजे फेसबुकला ती पोस्ट पुन्हा आशुतोष राणा यांच्या टाइमलाईन वर सामायिक करावी लागली.POWER OF UNITY: Facebook had deleted Ashutosh Rana’s Shivatandavam stotram! Outraged Hindus took to the spread..Facebook revived the post … Rana said this is the strength of unity

     

    काय आहे प्रकरण ?

    नुकताच आशुतोष राणा यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं फेसबुकवर ‘शिव तांडव’ व्हिडीओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांचीही या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली होती. पण हा व्हिडीओ फेसबुकवरून डिलीट करण्यात आला . यावर आशुतोष राणा यांनी एक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली .
    त्यांच्या पोस्ट नंतर अनेक चाहत्यांनी हिंदूंनी आणि शिवभक्तांनी फेसबुकला चांगलेच फैलावर घेतले .सर्वांनी मिळून दाखवलेल्या एकजुटीचा परिणाम म्हणजे फेसबुकला माघार घेत ती पोस्ट परत सामायिक करावी लागली .

    याची माहिती स्वतः आशुतोष राणा यांनी दिली आणि आपल्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले .ते म्हणाले ये आप सभी के साथ का परिणाम है .मी आपल्या सर्वांचा आभारी आहे .

     

    1. POWER OF UNITY: Facebook had deleted Ashutosh Rana’s Shivatandavam stotram! Outraged Hindus took to the spread..Facebook revived the post … Rana said this is the strength of unity

     

    Related posts

    गँगस्टर लॉरेन्सची पाकिस्तानला धमकी; पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार; दहशतवाद्याच्या फोटोवर क्रॉस लावला

    India : भारताने पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केले; 23 मेपर्यंत पाकिस्तानी विमाने उड्डाण करू शकणार नाहीत

    Modi government मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई केली