वृत्तसंस्था
पुणे : राज्यात कडक लॉकडाऊन असताना पुण्यातील एका फार्म हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. दारू पिऊन जोरदार पार्टी सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी फार्महाऊसवर छाप टाकला असून आरोपींना अटक केली. Police raid a farm house in Pune
पुण्यातील एका फार्महाऊसवर जोरदार पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये बाहेरून मुली आणल्या होत्या. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन सुरू होते. तसेच वेश्याव्यवसायही सुरू होता. मोठ्या आवाजात गाणी वाजवून पार्टी केली जात होती.
तेव्हा या गाण्याचा आणि धाबडधिंग्याचा त्रास शेजारच्यांना झाला. त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फार्महाऊसवर छापा टाकला. ओली पार्टी करणार्यांना पोलिसांनी जागीच पकडले.
Police raid a farm house in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन
- कोल्हापूर, सांगलीला पावसाने झोडपले; केळी, पापईच्या बागांचे प्रचंड नुकसान
- रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची पुण्यात लूट, २२ पोलिसांच्या मुख्यालयामध्ये बदल्या
- आमने-सामने : बॉलिवुड क्वीन विरूद्ध कोन्ट्रवर्सि क्विन ; भारतात कोरोनाने हाल कंगनाची खंत ; ए बाई तू मदत कर ना भडकली राखी सावंत !
- रेमडेसिवीर खरेदी करताय, हे सहा पी लक्षात ठेवा, हैद्राबादच्या पोलीसा आयुक्तांचे आवाहन