विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. पश्चिाम बंगालसह अन्य राज्यातील निवडणुकांमुळे इंधन दर स्थिर राहिलेले असताना आता निवडणूक संपल्याने महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. Petrol price hiked in most of parts in country
गेले काही महिने देशात पेट्रोलचे दर स्थीर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराशी देशातील दरांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथील घडामोडींचा तसेच दरातील चढ उचाराचा त्वरित परिणाम देशांतर्गत दरावरही होतो.
शुक्रवारी पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी महाग झाले. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोल ९१.२७ तर डिझेल ८१.७३ रुपये प्रति लिटर होते. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर लिटरमागे तब्बल १०२.१५ पैसे राहिला तर मध्य प्रदेशातील अनुप्पूर येथे १०१.८६ रुपये राहिला. तसेच बंगळूर ९४.३६, चेन्नई ९३.२०, कोलकाता ९१.४७ रुपये, चंडीगड ८७.८६ रुपये प्रतिलिटर असे पेट्रोलचे दर आहे.
Petrol price hiked in most of parts in country
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात कडक लॉकडाऊनची घोषणा , 10 ते 24 मे पर्यंत लागू ; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस सकाळी चार तास परवानगी
- पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?
- दिल्लीकरांसाठी ‘मिल्क ट्रेन’ धावली ; नागपूरहून 40 हजार लिटर रवाना
- शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले
- मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा