• Download App
    शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मारली मजल Peon to Sub-Inspector of Police; Sangamner's reputation grew

    WATCH : शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मारली मजल; संगमनेरचा नावलौकिक वाढवला ; विजय खंडीझोड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

    प्रतिनिधी 

    अहमदनगर : संगमनेर तालुका ठाण्यातील पोलिस शिपाई विजय खंडीझोड यांनी पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. नव्या उमेदीने नव्या जिद्दीने तरुणांना लाजवेल असा रुबाब त्यांचा आहे.

    • सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती उच्च पदावर पोचली
    •  संगमनेर ठाण्यात सहा वर्षे पोलिस शिपाई होते
    •  आता बढती मिळून पोलिस उपनिरीक्षक झाले
    • कर्तव्यदक्ष दक्ष व्यक्तिमत्व म्हणून ओळख
    •  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक

    Related posts

    हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरातून एकनाथ शिंदेंची विदर्भ + मराठवाड्यात राजकीय मुशाफिरी

    पवार काका – पुतण्यांनी एकत्र येण्यासाठी जोर लावलाच, तर होईल काय??

    मुंबई परिसरातल्या महापालिकांमध्ये महायुतीची सफल चर्चा; पण पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा अजितदादांना धक्का!!