• Download App
    पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार : सोमय्या इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    WATCH : पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार : सोमय्या इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?

    वृत्तसंस्था

    पुणे : पवार साहेब कुणा कुणासाठी हिशेब मागणार ? ही सुरवात आहे. अजून १० लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    पिंपरी- चिंचवडमध्ये आले असताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने इम्पोर्टड दारूवरील ५९ टक्के टॅक्स माफ केला. पण, पेट्रोल – डिझेल वर महाराष्ट्र सरकार ३० रुपये प्रति लिटर टॅक्स घेते. ते म्हणाले की, शरद पवार यांना अनिल देशमुख यांच्यावर इतकं प्रेम का आहे. पवारांना स्वतःची काळजी आहे का ?

    महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता. पण ते पद आता त्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

    – पवारसाहेब कुणाकुणाचा हिशेब मागणार : सोमय्या

    – राज्यात इंधन महाग आणि विदेशी दारू स्वस्त का ?

    – इंधनावरील टॅक्समध्ये रुपयाची कपात नाही

    – विदेशी दारूवरचा टॅक्स ५९ टक्के कमी केला

    – शरद पवार यांचे अनिल देशमुखांवर इतकं प्रेम का

    – पवारांना स्वतःची काळजी आहे का ?

    – अजित पवार महाराष्ट्राचे नवे नटसम्राट

    – बहिणीबरोबरच आईच्या नावावरही बेनामी इस्टेट

    Pawar Saheb tell me about account should be cheked : Somaiya

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…