पार्थ पवार यांनी भाजपवर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे.Partha Pawar’s warning to BJP; Said – We will go to the root of corruption
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिनिंच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.अजित पवार यांचे पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला आहे.
पार्थ पवार यांनी भाजपवर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. ‘सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविला आहे .पुढे पर्थ पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की , पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी?
Partha Pawar’s warning to BJP; Said – We will go to the root of corruption
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना योद्धा : पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू यांची कर्तव्यनिष्ठा
- जहाज छाप्यातील साक्षीदाराला पुणे पोलिसांनी बजावली लूकआऊट नोटीस, परदेशी प्रवासास बंदी; ड्रग पार्टी प्रकरणी टाकला होता छाप
- दसरा मेळावा : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाची परवानगी ; मुंडे समर्थकांचा आनंद गगनात मावेना
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता अमित खरे झाले नवे सल्लागार