वृत्तसंस्था
जालना – ओमीक्रोन व्हायरन्ट साऊथ आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.Omicron variant No effect in Maharashtra
शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने एनओसी दिली आहे. मात्र आज मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दरहिन्याला १०० सॅम्पल घेऊन म्युटेशनची तपासणी करण्यात येते.
ओमीक्रोनला घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घ्यावी लागेल.ओमीक्रोन व्हायरसच्या पार्शवभूमीवर साऊथ आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज. राज्याला अधिकार नसल्याने केंद्राकडे आम्ही यासंदर्भात मागणी देखील केलीय.
ओमीक्रोन व्हायरन्ट साऊथ आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने एनओसी दिली आहे. मात्र आज सायंकाळी मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.
– ओमीक्रोन व्हायरन्टचा महाराष्ट्रात परिणाम नाही
– ओमीक्रोनला घाबरण्याची गरज नाही
– शाळा उघडण्यासाठी आरोग्य विभागाची एनओसी
– साऊथ आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द
– आज सायंकाळी मुख्यमंत्री विभागाची बैठक घेणार
– शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय