• Download App
    डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या कार्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून कौतुक ; डॉक्टर आणि कृषी दिनाच्या शुभेच्छा Of the work of doctors and farmers Congratulations from Health Minister Rajesh Tope

    डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या कार्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून कौतुक ; डॉक्टर आणि कृषी दिनाच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आणि राज्याचा कृषी दिनानिमित्त गुरुवारी (१ जुलैला )राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संदेश दिला असून डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

    • – डॉक्टर आणि शेतकरी जनतेचे आधारस्तंभ
    • – डॉक्टरांनी गेल्या दोन वर्षात केलेले कार्य अनमोल
    • – कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचे भरपूर कौतुक
    • – डॉक्टर जीवनदाता, शेतकरी अन्नदाता आहे
    • – डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर यांचे कार्य प्रेरक
    • – कोरोनात रुग्णसेवा करणाऱ्यांच्या कार्याची दखल
    • – डॉक्टरांवरील भ्याड हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा
    • – डॉक्टरांवर हल्ले न करण्याचे आवाहन
    • – सुमारे २२ लाख डॉक्टर लोकांसाठी झटत आहेत

    Related posts

    शरद पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना; कुठल्याच महापालिकांच्या राजकारणात पक्ष फिट बसेना!!

    पवार काका – पुतण्यांची युती फिस्कटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकायची तयारी!!

    गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले; पुतण्याच्या आवाजापुढे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकी पुढे तुतारीचा आवाज पिचकला!!