विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता अक्षयकुमारने नवीन वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने नव वर्षाची सुरुवात त्याने सकारात्मक विचारांनी केली आहे. New Year with Suryadarshan A unique beginning
नववर्षाच्या शुभेच्छा संदेशात तो म्हणतो, नवीन वर्षी मी उठलो आणि माझ्या जुन्या मित्राला म्हणजे सूर्याला अभिवादन केले आणि माझ्या २०२२ या वर्षाची सुरुवात कोविड वगळता सर्व सकारात्मक गोष्टींनी केली. सर्वांच्या उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- सूर्यदर्शनाने नववर्षाची अनोखी सुरुवात
- अक्षयकुमारचा अभिनव उपक्रम
- सकारात्मक विचारांची प्रेरणा
- उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना
- नववर्षाचा अनोखा शुभेच्छा संदेश