• Download App
    NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं पत्र ; राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शाह यांचे आदेशNCB chief writes letter to state police director general; Amit Shah orders transfer of five important drug cases in the state to NCB

    NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं पत्र ; राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शाह यांचे आदेश

    अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ज्या ५ महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात.NCB chief writes letter to state police director general; Amit Shah orders transfer of five important drug cases in the state to NCB


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ड्रग्ज प्रकरण चांगलच गाजल आहे. अशातच आता NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शाह यांचे आदेश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.



    या पत्रामुळे आता कोणती हायप्रोफाइल आणि महत्त्वाची प्रकरणं केंद्राच्या ताब्यात जातील, याकडे लक्ष लागून राहणार आहे.या पत्रामध्ये NCB ने उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ज्या ५ महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात.

    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ANC कडे जेवढी प्रकरणं आहेत. त्यापैकी ७० ते ८० टक्के प्रकरणांची मुळं दुसऱ्या राज्यांशी जोडलेली आहेत. दरम्यान, NCB कोणतंही प्रकरण थेट तपासासाठी स्वतःकडे घेऊ शकत नाही. त्यामुळे एनसीबीनं बहुतांश राज्यांना ड्रगशी निगडीत प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

    NCB chief writes letter to state police director general; Amit Shah orders transfer of five important drug cases in the state to NCB

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??