विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : आमदार प्रसाद लाड हे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली. अनिल परब यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, अनिल परब हे सरकारमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाहीला विलंब होतो. तसेच उदय सामंत यांच्यावर ही त्यांनी टीका केली.Nawab Malik Talking any thing
भाजप हा भ्रष्टाचार विरोधी पक्ष आहे. पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने चांगले काम होते . त्यामुळे महाराष्ट्रात भाजप 1नंबरचा पक्ष आहे. नवाब मलिकांबद्दल प्रश्न विचारला असता नवाब मलिकांचे डोक फिरलय, असे ते म्हणाले.
– नवाब मालिकांचे डोक फिरलय
– अनिल परब यांच्यामुळे कारवाईला उशीर
– राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष
– पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांचे चांगले काम