• Download App
    पेट्रोल पंप क्षेत्रात अंबानींची एंट्री; वाहनाशी संबंधित सेवा आता एका छताखालीMukesh Ambani's entry In the petrol pump area ; petrol pump at Nhavare in Mumbai

    पेट्रोल पंप क्षेत्रात अंबानींची एंट्री; वाहनाशी संबंधित सेवा आता एका छताखाली

    प्रतिनिधी

    मुंबई : पेट्रोल पंप क्षेत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एंट्री केली असून वाहनाशी संबंधित सेवा एका छताखाली मिळण्याची व्यवस्था केली आहे. Mukesh Ambani’s entry In the petrol pump area ; petrol pump at Nhavare in Mumbai

    मुंबईतील न्हावरे येथे हा अत्याधुनिक पेट्रोल पंप त्यांनी उभारला आहे. भारत पेट्रोलियम आणि जिओ यांच्या संयुक्त भागीदारीतून तो साकारला आहे. जिओ – बिपी पेट्रोल पंप या नावाने तो ओळखला जात असून असे पेट्रोल पंप देशभरात उभारण्याची त्यांची योजना आहे.

    -मुंबईतील न्हावरे येथे हा अत्याधुनिक पेट्रोल पंप

    -जिओ- भारत पेट्रोलियम यांचा उपक्रम

    – एका छताखाली विषयक सेवा पुरविणार

    – इंधन, इंजिन ऑइलचा पुरवठा करणार

    – मोफत इंजिन ऑइल बदलून देण्याची योजना

    – देशभरात असेच पंप उभारण्याची योजना

    – लांब प्रवासात दमलेल्या प्रवाशांसाठी रेस्टोरंटही

    Mukesh Ambani’s entry In the petrol pump area ; petrol pump at Nhavare in Mumbai

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??