• Download App
    सावधान ! बुरशीजन्य आजाराचा धोका , तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा ; गुजरातमध्ये 7 जणांनी डोळे गमावले Mucormycosis, a fungal Infection Is Very Dangerous: Doctor suggested Take care

    mucormycosis, a fungal infection : सावधान ! बुरशीजन्य आजाराचा धोका , तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा ; गुजरातमध्ये 7 जणांनी डोळे गमावले

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद / मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना घातक बुरशीच्या आजाराचे संकट आले आहे. गुजरातमध्ये या आजारामुळे 8 जणांनी डोळे गमावले आहेत. एवढा हा घातक आजार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. Mucormycosis, a fungal Infection Is Very Dangerous: Doctor suggested Take care

    काही महिन्यांपूर्वी कोरोनापेक्षा अधिक घातक असलेल्या बुरशीचा धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला होता. मे च्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये त्याचे रुग्ण आढळले आहेत. मुकॉर्म्यकॉसिस, असे या बुरशीजन्य आजाराचे नाव आहे. कोरोनाची लागण आलेल्या व्यक्तीला हा आजार होत आहे. त्यामुळे डोळ्यांना त्रास होत असून अनेकदा त्याचा मृत्यू होतो, असे गुजराथ आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर येणार खर्च अफाट असल्याचे ते म्हणाले.



     

    सुरतमध्ये 50 अशा रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर, 60 जण प्रतीक्षेत असल्याची माहिती माथूर सावनी यांनी दिली. गेल्या 3 आठवड्यापूर्वी ते आले होते. ते बरे झाले असे ते म्हणाले. सात जणांनी डोळे गमावले आहेत.

    Mucormycosis, a fungal Infection Is Very Dangerous: Doctor suggested Take care

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??