विशेष प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधील पोस्ट चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने आज ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ ‘रास्ता रोको आंदोलन’ केलं आहे.
लातूर – कुर्डुवाडी रोडवर तासभर हा रास्तारोको केला. यामुळे कांहीवेळा वाहतूक खोळंबली होती. Movement for OBC reservation
- बार्शीत ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन
- महात्मा फुले समता परिषद आक्रमक
- लातूर – कुर्डुवाडी रोडवर तासभर रास्तारोको
- आमदार राजेंद्र राऊत, दिलीप सोपल यांचा पाठिंबा
- ओबीसी आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
- समता सैनिकांच्या सरकारविरोधात घोषणा