भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.More than 1 crore youth in the age group of 15-18 years got the first dose of Corona vaccine; Information given by Union Health Minister Mansukh Mandvia
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अलीकडच्या काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे.दरम्यान यावेळी २५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की,३ जानेवारीपासून १५-१८ वयोगटासाठी कोविड-१९ लसीकरण सुरू होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आगामी काळात तरुणांना लसीकरण करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान नुकतेच १८ वर्षाखालील मुलांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी, भारताने लसीचे ४० लाख डोस दिले होते.दरम्यान १५-१८ वयोगटातील १ कोटीहून अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
More than 1 crore youth in the age group of 15-18 years got the first dose of Corona vaccine; Information given by Union Health Minister Mansukh Mandvia
महत्त्वाच्या बातम्या
- खाबूगिरी : महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाच्या सहसंचालकांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ओबीसींच्या संतापावर आव्हाडांचे “…अन्यथा जय भीम”ने उत्तर; त्यांना नेमके सुचवायचेय काय…??
- काश्मीरात लष्कराची धाडसी कारवाई सुरूच; दोन दहशतवादी ठार
- ब्रेकिंग न्यूज : पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाब सरकारची गंभीर चूक; फिरोजपूरचा दौरा ऐनवेळी रद्द!! पंतप्रधान भटिंड्याला माघारी!!