वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
मात्र काल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून दहा दिवसात जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण असे सांगितले होते. यावर आज शुक्रवारी आमदार नितेश राणे हे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर होत शरण आले आहेत.
त्यांच्यासोबत वकील सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हा कोर्टासमोर उपस्थित होते.
- नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण
- सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन फेटाळला
- न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते
- दहा दिवसांची दिली होती मुदत
- आज नितेश राणे न्यायालयासमोर हजर
MLA Nitesh Rane Surrender before the court
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकार स्वैर सुटलं, अहंकाराचं परमोच्च टोक गाठलं; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
- पुण्यात लॉन्ड्रीचालकाने परत केले ६ लाख रुपयांचे दागिने; इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळले
- १२ आमदारांचं निलंबन नव्हे तर राज्यपालांनी १२ आमदारांची दाबलेली फाइल ‘डेंजर टू डेमोक्रसी, संजय राऊत यांचे प्रतिपादन
- “व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ मध्ये पाचोऱ्याची सहीष्णा सोमवंशी चमकली; कोर्स करणारी पहिली लहान मुलगी ठरली
- खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी; करणाऱ्याला ठाण्यातून केली अटक
–