• Download App
    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा ; कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी Kalyan-Dombivali Municipal Corporation's vaccination center; Fudge of social distance

    WATCH :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा ; कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी

    विशेष प्रतिनिधी 

    कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २५ लसीकरण केंद्रांवर १८ वर्ष वयोगट पुढील नागरिकांचा लसीकरण सुरू करण्यात आले .कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कूल व आचार्य अत्रे रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर मंगळवारी ( ता. २९-०६-२०२१ ) सकाळपासूनच नागरिकांची एकच गर्दी केली .आचार्य अत्रे रंगमंदिरापासून ते थेट सुभाष मैदानापर्यंत ही रांग पोचली होती तर रेल्वे स्कूल लसीकरण केंद्रावर गर्दी झाली होती. त्यामुळे एकाच गोंधळ उडाला

    • – महापालिकेकडून कोणतही नियोजन नाही
    • – ऑनलाइन नंबर तसेच टोकन घेतलेले एकाच रांगेत
    • – पहिला डोस ,दुसरा डोस घेणारे त्याच रांगेत होते
    • -जेष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र रंग नव्हती
    • – सोशल डिस्टंसिंग चा पुरता फज्जा उडाला
    • – पावसाच्या सरी व कडक ऊन याचा सामना
    • – नागरिक तासतांस रांगेत ताटकळत उभे
    • – नियोजन शून्य कारभारामुळे जनता संतप्त
    • -लसीकरणापूर्वी नियोजनाची मागणी

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…