वृत्तसंस्था
बंगळूर : बंगळुरूमध्ये फेब्रुवारीत आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्या माध्यमातून संघ निवडीची प्रक्रिया वेगाने सुरु होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. IPL mega auction in Bangalore in February; Formation of the front for next year’s competition begins
बीसीसीआयने ७-८ फेब्रुवारीला आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा लिलाव बंगळुरूमध्ये आयोजित केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएलमधीलसंघांनी दर वर्षी लिलाव करू नये, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील हा अखेरचा लिलाव ठरण्याची शक्यता आहे.
बोर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, भारतात कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र, ओमिक्रॉनने भारतात धुमाकूळ घातला आहे. त्याबद्दल चिंता वाटते. त्यामुळे आयपीएल लिलावासंदर्भात चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला. यंदाचा आयपीएल मेगा लिलाव भारतात की, भारताबाहेर? मात्र अधिकाऱ्याने म्हटले आहे की, भारतात कोरोना नियंत्रणात आल्यास लिलावाचे आयोजन बंगळूरमध्ये करण्यात येईल.
IPL mega auction in Bangalore in February; Formation of the front for next year’s competition begins
महत्त्वाच्या बातम्या
- अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणी योगींनी कालच दिले चौकशीचे आदेश; आज सामनातून अयोध्याला चोराची आळंदी केल्याचे टीकास्त्र!!
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद