• Download App
    शिक्षक भरती परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राजस्थानातील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आज चक्क बंद!Internet in five districts of Rajasthan shut down today to prevent cheating in teacher recruitment exams!

    शिक्षक भरती परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राजस्थानातील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट आज चक्क बंद!

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानात रविवारी (ता.२६ ) होणाऱ्या शिक्षक भरती परीक्षेतील कॉपी टाळण्यासाठी सरकारने आज इंटरनेट सेवा, एसएमएस आणि एमएमएसवर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Internet in five districts of Rajasthan shut down today to prevent cheating in teacher recruitment exams!

    राजस्थानातील पाच जिल्ह्यात राजस्थान शिक्षक भरती परीक्षा घेण्यात येत आहे. सकाळी दहा ते दुपारी अडीच या काळात दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल आहे.



    परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी इंटरनेट सेवा, एसएमएस आणि एमएमएसवर पहाटे ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कंपन्याना दिले आहेत. मात्र संभाषणावर बंदी घातलेली नाही.
    राज्यातील अजमेर, अलवार, दौसा, झुनझुन आणि जयपूर जिल्ह्यात ही परीक्षा होत आहे.

    Internet in five districts of Rajasthan shut down today to prevent cheating in teacher recruitment exams!

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    Modi @75 : रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!