रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी!
- प्रत्येक स्वातंत्र्यदिनी, देशातील नागरिक पंतप्रधानांकडे तिरंगा ध्वज फडकवताना पाहतात आणि पंतप्रधानांच्या देशभक्तीपर शब्दांनी प्रेरित होतात.
- या बरोबरच प्रेरीत होतात आणखी एका गोष्टीने ती म्हणजे पंतप्रधानांची धांसू फॅशन स्टेटमेंट….
माधवी अग्रवाल
नवी दिल्ली: देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश जश्न-ए-आझादीमध्ये तल्लीन झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वज फडकावला आणि राष्ट्राला संबोधित केले. पीएम मोदींची पगडी यावेळीही आकर्षणाचे केंद्र होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपारिक पोशाखात दिसले. पंतप्रधान मोदींनी भगवा आणि पांढऱ्या रंगाची पगडी घातली होती, जी लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करत होती. तथापि, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पीएम मोदींची पगडी आकर्षणाचे केंद्र बनली. 2014 ते 2021 पर्यंत, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान वेगवेगळ्या पगड्यांमध्ये दिसत होते. पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साफे का सफर ….
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या तेजस्वी पगडीचे लूकबुक ….
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे
8वे वर्ष 2021-
आज सलग आठव्या वर्षी मोदी यांनी देशाला संबोधित केले . गेल्या आठ वर्षांपासून एक गोष्ट मात्र सर्वांच लक्ष वेधून घेते …ती म्हणजे त्यांच्या फेट्याची परंपरा…
यंदाच्या वर्षी त्यांनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला आहे. त्यांच्या फेट्यावर लाला रंगाच्या छटा आहे.
7वे वर्ष 2020-
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी आणि क्रिम रंगाचा फेटा बांधला होता.
6वे वर्ष 2019-
2019 वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला पसंती दिली होती.
5वे वर्ष 2018-
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता. तेव्हा देखील त्यांच्या फेट्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या.
4थे वर्ष 2017 –
प्रत्येक वर्षी फेट्याची शान कायम राखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाईन असणारा फेटा बांधला होता.
3रे वर्ष 2016-
हवेतच्या दिशेने मोठ्या शानमध्ये उडणारा मोदींचा गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटाही तितकाच खास ठरला होता. 2016 मध्ये त्यांचा हा फेटा पाहायला मिळाला होता.
2रे वर्ष 2015 –
वर्ष पहिले 2014-