• Download App
    'अग्नि-प्राइम' मिसाईल'ची यशस्वी चाचणी , दोन हजार किमीचा पल्ला; शस्त्रास्त्र ताकद वाढली India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha

    ‘अग्नि-प्राइम’ मिसाईल’ची यशस्वी चाचणी , दोन हजार किमीचा पल्ला; शस्त्रास्त्र ताकद वाढली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताने आज ‘अग्नि-प्राइम’ मिसाईल’ची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha

    भारतानं सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे.



    अत्याधुनिक पद्धतीनं मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचं वृत्त दिलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट एएनआयनं केलं आहे.

    India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा