पहाटेच्या सुमारास भारत-पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या जवानांनी नियमित स्वरूपाची शोधमोहीम राबवली होती.India-Pakistan border security forces seize heroin worth Rs 55 crore
विशेष प्रतिनिधी
चंदीगढ : भारतीय हद्दीत पाकिस्तानातून तस्करीमार्गे अंमली पदार्थ पाठवण्याचे प्रयत्न वारंवार होतात. त्यामुळे आम्ली पदार्थ तस्करीचे डाव उधळण्यासाठी बीएसएफकडून सतर्कता बाळगली जाते.दरम्यान सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये हेरॉईन या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला.
त्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल ५५ कोटी रूपये इतकी असल्याचे समजते.पहाटेच्या सुमारास भारत-पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या फिरोजपूरमध्ये बीएसएफच्या जवानांनी नियमित स्वरूपाची शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी हेरॉईनचा साठा सापडला.पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या समस्येने तीव्र स्वरूप धारण केले आहे.त्याचे राजकीय पडसादही उमटताना दिसतात.
India-Pakistan border security forces seize heroin worth Rs 55 crore
महत्त्वाच्या बातम्या
- शिर्डी : काकड आरतीला प्रवेश नाही ! साईबाबांच्या दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल-भक्तांना पहाटे ६ ते रात्री ९ पर्यंतच घेता येणार दर्शन; वाचा सविस्तर
- NITIN GADKARI : रस्ते म्हणजे विकास : नितीन गडकरी ! देशात १२ हजार किमीचे नवे ‘ग्रीन हायवे’-वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक बदल-काश्मिर ते कन्याकुमारी हाय वे
- महाराष्ट्रातीलतील ओमायक्रॉनवर आता केंद्राचे लक्ष, दहा राज्यांमध्ये पथके करणार तैनात्
- ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, नितेश राणे यांनी उडवली नबाब मलिकांची खिल्ली