विशेष प्रतिनिधी
शरीरात लोह (हिमोग्लोबिन) कमी झाल्यामुळे अनेक त्रास होतात. थकवा येणं, श्वासोच्छवासाला त्रास होणं, अशक्तपणाअसे त्रास होतात. महिलांच्या शरीरामध्ये ११ ते १६ मिलिग्रॅम हिमोग्लोबिन तर, पुरुषांच्या शरीरात १४ ते १८ मिलीग्राम हिमोग्लोबिन असावं लागतं.काही पदार्थ खाऊन हिमोग्लोबिन वाढवू शकतो. जाणून घेऊयात कोणते आहेत ते ७ पदार्थ. Increase hemoglobin in the body
डाळिंब : आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमीन
बीट :
-कॅल्शियम, आयर्न, ए आणि व्हिटॅमीन सी
-फॉलिक ऍसिड,फायबर, मॅगनीज, पोटॅशियम
टोमॅटो :
व्हिटॅमीन ई, थियामिन, निआचिन, बी6
– मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर यासारखे पोषक घटक
– व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के पोटॅशियम आणि मॅग्निज असतं.
खजूर :
– कॉपर,मॅग्नेशिअम,मॅगनीज, व्हिटॅमीन बी6
-पॅन्टोथेनिक ऍसिड आणि रिबोफ्लॅवर
अक्रोड :
– ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं.
– कॅल्शियम, मॅग्नेशियम,फायबर आणि व्हिटॅमीन बी
पालक :भरपूर प्रमाणात आयर्न असते
अंजीर :
-व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी1, व्हिटॅमीन 2
– कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नीज
– सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन
Increase hemoglobin in the body