• Download App
    सिद्धू यांच्या घरासमोर भाजपकडून आंदोलन भारतीय जवानांचा अपमान - राम कदमIn front of Sidhu's house Movement from BJP

    WATCH : सिद्धू यांच्या घरासमोर भाजपकडून आंदोलन भारतीय जवानांचा अपमान – राम कदम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान हे माझा मोठ्या भावासारखे आहेत, असे वक्तव्य केले होते.या नंतर भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याघाटकोपर येथील घराबाहेर आंदोलन केले.In front of Sidhu’s house Movement from BJP

    .पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.भाजप कार्यकर्त्यांनी सिद्धू यांच्या पुतळ्याला जोडे मारले. या वेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.या वेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट देखील झाली.मात्र भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सिद्धू यांचा निषेध केला.

    – सिद्धू यांच्या घरासमोर भाजपकडून आंदोलन

    – पाकिस्तानचे पंतप्रधान मोठे भाऊ :सिद्धू

    – सिद्धू यांच्या वक्तव्याने भारतीय जवानांचा अपमान

    – व्यक्तीगत संबंध वेगळे , पण देशापुढे सर्व नगण्य

    – राहुल गांधी का गप्प; वक्तव्याबद्दल आता बोला

    – भारत पाक संबंध; नालायक लोकांची गरज नाही

    In front of Sidhu’s house Movement from BJP

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…