• Download App
    मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मागणी In front of Mantralaya in Mumbai Attempted suicide

    मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राजधानी मुंबईतील मंत्रालयासमोर एक व्यक्तीने ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
    मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा आत्महत्येचा प्रयत्न बुधवारी (ता.६ ) झाला.

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याला पेटवून घेण्यापासून रोखले. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव मात्र समजले नाही.

    – मुंबईतील मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
    – अंगावर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेतले
    – पोलिसांनी धाव घेऊन त्याला रोखले
    -पोलिसांनी त्याला पेटवून घेण्यापासून रोखले

    In front of Mantralaya in Mumbai Attempted suicide

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…