Wednesday, 7 May 2025
  • Download App
    अमरावती जिल्ह्यातील शस्त्रसाठा जप्त करावा भाजपचे नेते अनिल बोंडे यांची पोलिसांकडे मागणीIn Amravati district Weapons should be confiscated

    WATCH : अमरावती जिल्ह्यातील शस्त्रसाठा जप्त करावा भाजपचे नेते अनिल बोंडे यांची पोलिसांकडे मागणी

    प्रतिनिधी

    अमरावती – अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी लावली होती. मात्र, आता सर्वत्र शांतता असल्याने संचारबंदीमध्ये शिथिलता आणि इंटरनेट सुविधा बहाल केली. त्या बद्दल भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी स्वागत केले. अमरावती जिल्ह्यात अनेक वस्तीत शस्त्रसाठा असून यात तलवारी,चायना चाकू, भाले व कुऱ्हाडी आहे. त्या पोलिसांनी जप्त केल्या पाहिजेत,असे त्यांनी सांगितले.In Amravati district Weapons should be confiscated

    हा शस्त्रसाठा अवैध आहे. गुन्हेगारी लोकांपासून जनतेला होणार त्रास टाळण्याची गरज आहे. गुन्हेगारांना आशिर्वाद देणे पोलिसांनी आता थांबवले पाहिजे. अवैध धंद्यातून काही प्रकार होतात असंही त्यांनी सांगितले तर अमरावतीत अनेक वस्तीत शस्त्र असल्याची धक्कादायक माहिती बोंडे यांनी दिल्यानंतर पोलिस आता काय कारवाई करतात. हे पाहणे औतुक्याचे ठरेल.

    – अमरावती जिल्ह्यातील शस्त्रसाठा जप्त करावा
    – संचारबंदीमध्ये शिथिलता, इंटरनेट बहालचे स्वागत
    – जिल्ह्यात बेकायदा शस्त्रे जमविली आहेत
    – ती ताब्यात घेण्याची पोलिसांकडे मागणी
    – वस्त्या वस्त्यात छापे टाकण्याचे आवाहन
    – जनतेच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्याची मागणी

    In Amravati district Weapons should be confiscated

     

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??